चंद्रपूर महानगरीच्या योगशिक्षिका वैजयंती गहुकर यांचा आज वाढदिवस!
⬜🟧मायाताई कोसरे,मेघा धोटे, रमेश ददगाल प्रांजू मखरे,दत्तात्रय समर्थ,पुरुषोत्तम कोमलवार,रंज्जू मोडक राजेंद्र पचारे,नलिनीआडपवार,शैला चिमड्यालवार,साधना धकाते, कु.मंगल मिसाळ, सविता कोट्टी,संजीवनी धांडे ,अंजली गुंडावार ,विजया भांगे,कल्पना मांदाडे,कु.किरण साळवी,कु.स्नेहा मडावी ,मीनाक्षी गुजरकरसह अनेकांनी दिल्या गहुकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
चंद्रपूर : किरण घाटे
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप काव्यकुंजच्या सुपरिचित कवयित्री वैजयंती गहुकर यांचा आज (रविवारला) वाढदिवस असून तो वाढदिवस संध्याकाळी चंद्रपूर मुक्कामी थाटात व उत्साहात साजरा होत आहे.
दरम्यान योगशिक्षिका व कवयित्री गहुकर यांना सामाजिक, संगित ,साहित्यिक,व कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींनी व्हाॅट्सअपच्या माध्यमातून ,भ्रमणध्वनीवरुन व चंद्रपूर निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून आज शुभेच्छा दिल्या आहेत.
सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, मूलच्या सहज सुचलंच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार,समाजसेवक दत्तात्रय समर्थ, सेवानिवृत्त नायब तहसिलदार पुरुषोत्तम कोमलवार, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, विदर्भातील सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, ठाण्याच्या प्रख्यात कवयित्री कु.मंगल मिसाळ, जेष्ठ साहित्यिक सविता कोट्टी,राजूराच्या जेष्ठ समाजसेविका अधिवक्ता अंजली गुंडावार, भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी,पथ्रोडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे, हैदराबादच्या साहित्यिक विजया तत्वादी, गडचांदूरच्या कल्पना मांदाडे, पत्रकार शंकर चव्हाण, रामदास हेमके,शुभम गजभिये, मनोज गोरे,मनोज मोडक, राजेश येसेकर ,शंकर महाकाली,या शिवाय भद्रावतीच्या रजनी रणदिवे, वरोराच्या वंदना बरडे, चंद्रपूरच्या समाजसेविका वंदना हातगांवकर, विमल काटकर, कवयित्री सरोज हिवरे,मधूर व गोड आवाजाच्या गायिका रश्मि हिवरे समता बन्सोड ,अर्चना चावरे ,अर्चना समर्थ , नांदगाव ग्राम पंचायतच्या सरपंच अधिवक्ता हिमानी वाकुडकर उमरेडच्या सोनाली चंदनखेडे, कवयित्री रोहिणी पराडकर , बल्लारपूरच्या श्रध्दा परिमल, चंद्रपूरच्या अधिवक्ता सारिका टेंभरे, नाशिकच्या समाजसेविका चैताली आतराम, कविता जुमडे , सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका कवयित्री विद्या पिंजरकर, समाजसेविका अपर्णा चिडे , प्रेरणा पुरस्कार प्राप्त ऐश्वर्या मांदाडे , चिखलीच्या पूनम मडावी, वणीच्या कवयित्री रजनी पोयाम, चंद्रपूर सहज सुचलंच्या मुख्य निवेदिका सीमा पाटील ,अश्विनी दीक्षीत , चंद्रपूरच्या जयश्री दीक्षीत , कवयित्री प्रियंका बेन्द्रे ,योग शिक्षिका माधूरी सोनटक्के, रिना तेलंग, अर्चना जाधव, जागतिक पुरस्कार कवयित्री कु .अर्चना सुतार, चंद्रपूरच्या मोनाली पाटील, बेस्ट कवयित्री उज्वला नगराळे, चंद्रपूरच्या कु.उज्वला निमगडे , मूलच्या समाजसेविका चंदा कामडी, समता बन्सोड ,प्रविणा वाघाडे, गडचिरोलीच्या वंदना उपगन्लावार मूलच्या समाजसेविका वंदना आगरकाठे, श्वेता मंडलवार ,गायत्री श्रीरामे,पूजा मंगाम, पुण्याच्या पत्रकार कु.स्नेहा मडावी, वनिता झाडे, मंगला कोवे, भाग्यश्री हांडे, प्रेरणा पुरस्कार प्राप्त चंद्रपूरच्या आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे, किनवटच्या प्रेरणा पुरस्कार प्राप्त रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे, चंद्रपूरच्या कविता दिकोंडवार, गडचांदूरच्या परिचारिका सौंदार्यां मांदाडे, अधिवक्ता प्रेरणा सहारे, सारिका गायकवाड, चंद्रपूर किरण दिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका अंजली इटनकर, गडचिरोलीच्या अधिवक्ता कविता मोहरकर, नागपूरच्या माजी नगरसेविका नयना झाडे, चंद्रपूरच्या अल्का मोटघरे, राजूराच्या अलका सदावर्ते, सुनिल रामटेके, नितीन लोणारे,अविष्का गुंडावार, चंद्रपूरचे सुपरिचित योगशिक्षक व रमेश ददगाल यांनी नी वैजयंती गहुकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.

