Home Breaking News • कुसुमताई सुर्वे यांचे दुःखद निधन! • अनेकांनी अर्पित केली दिवंगत...

• कुसुमताई सुर्वे यांचे दुःखद निधन! • अनेकांनी अर्पित केली दिवंगत कुसुमताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

166

• कुसुमताई सुर्वे यांचे दुःखद निधन!

• अनेकांनी अर्पित केली दिवंगत कुसुमताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

सुवर्ण #भारत | #चंद्रपूर : किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनीधी)

#Chandrapur चंद्रपूर जिल्हा पटवारी संघटनेचे पदाधिकारी तथा महसूल विभागातील घूग्गूस येथील मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे यांच्या मातोश्री कुसुमताई सुर्वे यांचे आज पहाटेला दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.

दुःखद निधनाचे वृत्त माहित होताच मंडळ अधिकारी संघटनेचे व पटवारी संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यगणांनी त्यांचे निवासस्थानी भेट देऊन दिवंगत कुसुमताईंचे अंत्य दर्शन घेतले.
अनेकांनी दुःखवटा व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

दरम्यान सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, किशोर नवले, किरण मोडकवार , प्रदीप जूमडे सुनिल रामटेके, अजय नौकरकर, अमोल आखाडे, दिपक वडूळे, मारोती पुनवटकर, गजानन उपरे, कविता दिकोंडवार, मीनाक्षी गुजरकर,रंज्जू मोडक ,नलिनी आडपवार ,साधना धकाते, शैला चिमड्यालवार,संजीवनी धांडे, सविता कोट्टी, वैजयंती गहुकर, मंगल मिसाळ,अर्चना समर्थ, अर्चना चावरे ,वनिता झाडे, पुरुषोत्तम कोमलवार,राजेंद्र पचारे, दत्तात्रय समर्थ, समता बन्सोड, सरोज हिवरे, रश्मि हिवरे,किरण घाटे यांनी दिवंगत कुसुमताई यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली!