Home Breaking News • काँग्रेसच्या एकता समर्थंचा प्रचार जोरात ! • मुल नगराध्यक्ष पदाची निवडणूक...

• काँग्रेसच्या एकता समर्थंचा प्रचार जोरात ! • मुल नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार चुरशीची • अनेकांचे लक्ष लागले या निवडणुकीकडे

224

• काँग्रेसच्या एकता समर्थंचा प्रचार जोरात !
• मुल नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार चुरशीची
• अनेकांचे लक्ष लागले या निवडणुकीकडे

मुल (चंद्रपूर) : किरण घाटे

येत्या 2 डिसेंबरला मुल नगर परिषदेची निवडणूक होवून घातली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून मुलच्या उच्च शिक्षित एकता प्रशांत समर्थ यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे तर भाजपने प्रा.किरण कापगते यांना उमेदवारी दिली आहे.
मुल नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही अतिशय अटीतटीची होईल असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
सध्या निवडणूक प्रचार प्रत्येक प्रभागात सुरू असून काँग्रेसच्या एकता समर्थ यांचा प्रचार जोरात सुरू असल्याचे आज दिसून आले.
विशेष म्हणजे त्यांच्या विजयासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत यांच्यासह विजय चिमड्यालवार,घनश्याम येनूरकर,
प्रकाश कागदेलवार ,राजेंद्र कन्नमवार,गुरुदास गुरनुले, सुनिल शेरकी, रुपाली संतोषवार ,डॉ विनोद चौधरी, डॉ.मार्टीन अझिम, नंदू कागदेलवार,प्रेम चुगाणी दिनेश गोयल, कैलास चलाख, गंगाधर कुनघाडकर, गुरुदास चौधरी बंडूभाऊ गुरनुले,
गुलाबखाॅ पठाण,शाम उराडे , भाग्यवान खोब्रागडे,वनिता बुटले, दर्शना भडके, विठ्ठल एडनतूलवार फरजान शेख , दत्तात्रय समर्थ आदिंं पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक मेहनत घेत आहेत.
तदवतचं कांग्रेस पार्टीने या निवडणुकीसाठी आपला एक वचननामा प्रकाशित केला आहे.