Home Breaking News • मंदिरातील चोरी प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी केले चोरट्यास गजाआड!

• मंदिरातील चोरी प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी केले चोरट्यास गजाआड!

64

• मंदिरातील चोरी प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी केले चोरट्यास गजाआड! 

यवतमाळ- : किरण घाटे

महाकाली मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणात एका कुख्यात आरोपीला यवतमाळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्यास बेड्या ठोकल्या आहे.
स्थानिक एका मंदिरात या चोरट्याने दानपेटी फोडली होती.त्यास यवतमाळच्या पोलिसांनी शोध घेत अवघ्या 24 तासांत जेरबंद केले. दरम्यान पोलिसांनी त्याच्या कडून चोरीतील सात मोटारसायकल जप्त केल्या असून दोन लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या या कारवाईचे यवतमाळकरांनी स्वागत केले आहे.