• चंद्रपूर मनपाच्या मागिल परिसरात घाणीचे साम्राज्य!
• कुठे गेले सफाई कामगार?
चंद्रपूर – : विशेष प्रतिनिधी
शहर नेहमी स्वच्छ राहावे असे जरी सर्वांना जरी वाटत असले तरी ज्यांच्याकडे शहर स्वच्छतेची जबाबदारी आहे.त्याच महानगरपालिकाच्या मागिल परिसरात काल शुक्रवारी दुपारी चक्क घाणीचे साम्राज्य दिसून आले.
साहजिकच ही परिस्थिती बघून अनेकांना चंद्रपूर महानगरपालिकेचे सफाई कामगार कुठे गेले असावे असा प्रश्न पडला आहे.
याच परिसरात मोठी वर्दळ असून एक मुत्री घर आहे.
काल या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.

