Home Breaking News #Nagpur • अ. भा. लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या वतीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे...

#Nagpur • अ. भा. लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या वतीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन!

65
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

#Nagpur
• अ. भा. लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या वतीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन!

नागपूर : किरण घाटे

वृद्ध कलावंतांची संख्या लक्षात घेता सुरु असलेले वार्षिक इष्टांक शंभरचे रद्द करून त्या ऐवजी वार्षिक इष्टांक पाचशे ठेवावे व त्या सर्व कलावंतांची निवड करावी या रास्त मागणीसाठी नागपूरच्या जिल्हाधिका-यांना अखिल भारतीय लोककलावंत सांस्कृतिक समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी अखिल भारतीय लोककलावंत सांस्कृतिक समिती चंद्रपूरच्या अध्यक्षा सारिका उराडे ,समितीच्या सचिव कोमल पारोधी , विजयदादा मधुमटके ऑरेंज सिटी म्युझिकल ग्रुपचे अनिल मेश्राम व अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या शिवाय लोककलावंतच्या जया धाबेकर ज्योती फूडे,सुषमा बोकडे, वनिता चिंचोलकर ,कमला नवघरे ,कांता ब्राह्मणकर, रजनी देशमुख, सरोज चांडोल शालू बरई वंदना चिंचोलकर ममता मैद ,रत्नमाला दांडेकर, निर्मला लिलोरे ,लता दांडेकर ,कुसुम भांडेकर, सुनीता भांडेकर, माया लहाने, रेखा किरमीरे, गीता नैताम ,शालिनी दयाळ, सरस्वती वायाळ, मंदा गाणार,
संगीता बिरोले, प्रमिला कराडे ,लता येवले ,रत्ना शिरुळकर , कांता जयस्वाल, नलू पुसे उपस्थित होत्या. या वेळी जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त मागणी संदर्भात सकारात्मक भूमिका दर्शविली असल्याचे सारिका उराडे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.