Home Breaking News #Chandrapur • सहज सुचलं नवोदितांना प्रोत्साहन देणारा गृप – चंद्रपूरच्या सेवानिवृत्त प्रा.लता...

#Chandrapur • सहज सुचलं नवोदितांना प्रोत्साहन देणारा गृप – चंद्रपूरच्या सेवानिवृत्त प्रा.लता हिवरे

110

#Chandrapur
• सहज सुचलं नवोदितांना प्रोत्साहन देणारा गृप – चंद्रपूरच्या सेवानिवृत्त प्रा.लता हिवरे

चंद्रपूर : किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप नवोदित कलावं

तांना सदैव प्रोत्साहन देणारा असून तो एकमेव महिला व्हाॅट्सअप गृप आहे .या गृपची सदस्यगण संख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका लता विलास हिवरे यांनी या प्रतिनिधीशी आज एका मुलाखती दरम्यान बोलताना दिली.
या गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे तदवतचं अमरावतीच्या जेष्ठ साहित्यिक विजया भांगे, कवयित्री शैला चिमड्यालवार,व सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते या शिवाय मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे सेवानिवृत्त प्राध्यापिका लता हिवरे म्हणाल्या.