सहज सुचलं गृप मध्ये सुरतच्या प्रा. राजश्री जगदीश पाटील सहभागी!
चंद्रपूर -किरण घाटे
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृप मध्ये सुरतच्या प्रख्यात साहित्यिक प्रा . राजश्री जगदीश पाटील आज सहभागी झाल्याची माहिती गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
दरम्यान जेष्ठ मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे, समाजसेविका मायाताई कोसरे, कवयित्री शैला चिमड्यालवार, साधना धकाते व रजनी रणदिवे, किरण साळवी , समता बन्सोड ,हिमानी वाकुडकर, सोनाली चंदनखेडे, रोहिणी पराडकर,अनुश्री हिवरे, पुनम मडावी, उज्वला निमगडे,श्रध्दा परिमल, शिवानी झाडे, साक्षी वाडगूरे, रश्मी हिवरे, मनिषा मडावी, संजीवनी धांडे, प्रियंका गायकवाड, अर्चना समर्थ, अर्चना जाधव, ऋतूजा जाधव, रिना तेलंग यांनी प्रा.राजश्री पाटील ह्या सहज सुचलं परिवारात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे स्वागत केले आहे.





