राहुल गांधीच्या चाय पार्टीचा कोरपणा भाजप कार्यकर्त्यांकडून कोरपणा बस स्थानक चौकात निदर्शने
सुवर्ण भारत:मनोज गोरे (चंद्रपूर, प्रतिनिधी)
कोरपणा बस स्थानक चौकात भाजप कार्यकर्त्या
ंकडून काँग्रेस विरोधात निदर्शने संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे देशाच्या विकासाची चर्चा करण्याचे ठिकाण मात्र काँग्रेसच्या खासदारांनी या पवित्र वास्तूच्या प्रवेशद्वारावरच आहे बिस्किटांचा आनंद घेत संसदेच्या प्रतिमेला हरताळ फासला आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कोरपणा येथे महामोर्चा काढण्यात आलात तालुका अध्यक्षांनी यावेळी बोलताना सांगितले ज्या जनतेने या खासदारांना संसदेत प्रश्न मांडण्यासाठी पाठवले ते तिथे जाऊन फोटो सेक्शन आणि नाश्ता करत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहेत ही लोकशाहीची थट्टा असून अध्यक्षांच्या आदेशांचा अनादर आहे यावेळी कार्यकर्त्यांनी फलक दाखवून काँग्रेसच्या फोटोग्राफी राजकारणाचा निषेध केला गॅस दरवाढीच्या व टंचाईच्या बावड्या बुडवून सामान्य जनतेला घाबरणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आता समोर आला आहे असेही यावेळी नमूद केले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे यांच्या नेतृत्वात उपस्थित अमोल आशेकर, प्रमोद कोडापे अरुण मळावी अरुण भाऊ डोहे, पुरुषोत्तम भोंगळे, भारत किनाके आधी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
