गौतम झाडे काळाच्या पडद्याआड!
चंद्रपूर – राजकीय कार्यासोबतच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे गोंडपिपरी तालुक्यातील गौतम झाडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय ५४वर्षाचे होते.
ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालूका गोंडपिपरी अनु.जाती सेलचे तालुकाध्यक्ष होते.

