Home Breaking News प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा सहज सुचलं एकमेव व्हाॅट्सअप गृप – आर्किटेक्ट शिवानी...

प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा सहज सुचलं एकमेव व्हाॅट्सअप गृप – आर्किटेक्ट शिवानी झाडे

174
Oplus_131072

प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा सहज सुचलं एकमेव व्हाॅट्सअप गृप – आर्किटेक्ट शिवानी झाडे

सुवर्ण भारत : किरण घाटे


विदर्भ विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर:प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा
सहज सुचलं हा एकमेव महिलांचा व्हाॅट्सअप गृप असल्याचे मनोगत चंद्रपूर शहरातील सुपरिचित आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे यांनी आज एका मुलाखती दरम्यान बोलताना व्यक्त केले.
कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बद्दल त्यांचा मूल तालुक्यातील एका गावात सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
सहज सुचलं गृपला कला, क्रीडा, शैक्षणिक, संगीत व साहित्यिक क्षेत्रातली महिला व तरुणी सहभागी असून या गृप वरील जेष्ठ सदस्यांनी कलावंतांना व महाविद्यालयीन तरुणींना नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.

समाजसेविका मायाताई कोसरे , अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू मोडक, व नलिनी आडपवार ह्यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे शिवानी झाडे म्हणाल्या!