Home Breaking News आज 19 एप्रिल रविवारी रोजी होतोय चंद्रपूरात भव्य निरोप व स्वागत समारंभ!

आज 19 एप्रिल रविवारी रोजी होतोय चंद्रपूरात भव्य निरोप व स्वागत समारंभ!

135
Oplus_131072

आज 19 एप्रिल रविवारी रोजी होतोय चंद्रपूरात भव्य निरोप व स्वागत समारंभ!

चंद्रपूर : किरण घाटे विशेष प्रतिनिधी,

येथील स्थानिक नागरीक समितीच्या वतीने चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात रविवार दि.१९ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता माजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा भव्य निरोप समारंभ व नुतन महिला जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या होवू घातलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची उपस्थिती लाभणार आहे.
सदरहु निरोप व स्वागत समारंभाचे स्वागताध्यक्ष माजी वने व सांस्कृतिक मंत्री बल्हारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे आहेत.