Home Breaking News Ghugus @city news • गुढी उभारून व महाप्रसाद वाटप करीत काँग्रेसने...

Ghugus @city news • गुढी उभारून व महाप्रसाद वाटप करीत काँग्रेसने साजरा केला नववर्ष..!

432

Ghugus @city news

• गुढी उभारून व महाप्रसाद वाटप करीत काँग्रेसने साजरा केला नववर्ष..!

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घूस : हिंदू संस्कृतीत गुढी पाडव्याचे अत्यंत महत्व असून याच दिवसापासून चैत्र नवरात्रीचा प्रारंभ होत असतो
गुढीपाडवा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो.

गुडीपाडवा व मराठी नववर्षा निमित्त काँग्रेस शहर जनसंपर्क कार्यालयात शहर अध्यक्ष राजुरेड्डी, किशोर बोबडे,सुधाकर बांदूरकर, शामराव बोबडे यांच्या हस्ते गुढीची विधिवत पूजा करून गुढी (विजय पताका) उभारण्यात आली व नागरिकांना घूगरयाचा महाप्रसाद वितरीत करण्यात आला याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,तिरुपती महाकाली,रोशन दंतलवार,रोहित डाकूर,अनिरुद्ध आवळे,विशाल मादर,शहजाद शेख,विजय माटला,सिनू गुडला,अनुप भंडारी,कुमार रुद्रारप,देव भंडारी,बालकिशन कुळसंगे,सुनील पाटील,रफिक शेख,संजय कोवे,अमित सावरकर,रंजित राखुंडे,अंकुश सपाटे,अजय त्रिवेणी,कपील गोगला, महिला नेत्या सौ.पदमा त्रिवेणी,दुर्गा पाटील,सौ.पुष्पा नक्षीने,सौ.यास्मिन सैय्यद,सौ.मंगला बुरांडे,सरस्वती कोवे, गोयल ताई,सम्मू बाई गोगला व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते