Home Breaking News Ballarpur city@ news • संत तुकाराम सेवा मंडळ तर्फे खासदार...

Ballarpur city@ news • संत तुकाराम सेवा मंडळ तर्फे खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहली

250

Ballarpur city@ news

• संत तुकाराम सेवा मंडळ तर्फे खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहली

सुवर्ण भारत: पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर:महाराष्ट्रातील एकमेव खासदार वणी,आणी,चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील बाळू धानोरकर याचे ३० मे २०२३ ला दिल्ली येथील वेदांत दवाखान्यात निधन झालेत्यांच्या पाठीवर दि ३१मे २०२३ ला वरोरा येथे अंतिम संस्कार करण्यात आला निमित्याने खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर,तसेच युवा आघाडी सदस्य प्रशांत मिलमिले स्मृतिशेष यांच्या पवित्र आत्म्याला शांती लाभावी त्याकरिता बल्लारपूर इथे संत तुकाराम सेवा मंडळयुवा आघाडी महिला आघाडी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी उपस्थित संत तुकाराम सेवा मंडळ सचिव प्रा. खाडे सर,अनुप खुटेमाटे, मनोहर माळेकर,अनिल वागदरकर,युवराज बोबडे,युवा आघाडि अध्यक्ष विवेक खुटेमाटे, कुनाल कौरासे, प्रवीण बरर्डे,अतुल बांदुरकर,रवी साळवे, नितीन वरारकर,कैशव थीपे,हेमंत घुगुल,संजय माडवकर,विजय मिलमिले तसेच महिला आघाडी अध्यक्ष वंदना पोटे, बोबडे मैडम पदाधिकारी व यूवा आघाडी सदस्य उपस्थितीत होते.