Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने सिमेंट रोड...

Ballarpur city@ news • बल्लारपुर भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने सिमेंट रोड ची मागणी

87

Ballarpur city@ news
• बल्लारपुर भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने सिमेंट रोड ची मागणी

बल्लारपूर:- यादव स्वीट मार्ट ते जय भिम चौक पर्यंत संपूर्ण रोड खराब झाला असुन तात्काळ या रोड चे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांना दिले.
यादव स्वीट मार्ट बालाजी वार्ड ते डांगे गुरूजी डॉ. झाकीर हुसैन वार्ड तसेच रमाबाई चौक ते निर्दोष वाळके विद्यानगर वार्ड यांच्या घरा पर्यंत ३०० मीटर रोड चे बांधकाम पूर्ण करण्यात यावे अन्यथा भारतीय युथ टायगर संघटना तीव्र आंदोलन करनार . असा इशारा भारतीय युथ टायगर संघटनेच्या विदर्भ च्या वतीने देण्यात आला आहे.
या वेळी भारतीय टायगर संघटनेचे विदर्भ चे अध्यक्ष प्रशांत झांमरे, दर्शन मोरे, सूरज चौबे, मनोज बालमवार, रतन फुलकर, राज खान, मोहित डंगोरे, साहिल घीवे, संकेत चौधरी निखील वडस्कर, प्रज्वल गौरकर उपस्थित होते.