Home Breaking News Bhadrawati taluka @news • शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर युवकांचा विश्वास,...

Bhadrawati taluka @news • शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर युवकांचा विश्वास, शिवबंध बांधले, घेतल पक्षप्रवेश • शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर युवा वर्गाच विश्वास

120

Bhadrawati taluka @news
• शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर युवकांचा विश्वास, शिवबंध बांधले, घेतल पक्षप्रवेश

• शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर युवा वर्गाच विश्वास

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने वरोरा व भद्रावती तालुक्यातील युवा कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत.
वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी संघटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, समन्वयक वैभव डहाणे यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल यांच्या नेतृत्वात कार्तीक गवळी, आर्यन लाख, साकी पठाण, गुड्डू खान, अफताब शेख, आमिन शेख, आर्यन हिवरे, गौरव बलके, शरद पुरी, सुजल तिखट, गणेश मेश्राम, नकुल करलुके, गणेश, तेजस सातपुते, अनुमन गोंडे, मंथन वडाळकर, आयफाज खान, नावेद खान, सुल्तान शेख, बिलाल खान, शद शेख, शुभम तिखट, वेदांत घुगल, सम्राट धोटे, अबदला शेख, आलमगीर शेख, योगेश सातपूते, अल्तामा शेख, अमित आस्कर असंख्य युवा कार्यकर्ते यांनी शिवबंध बांधीत पक्षप्रवेश केला.