Home Breaking News Chandrapur city@ news • चंद्रपूर शहरात बरसला आज दुपारी मुसळधार पाऊस!

Chandrapur city@ news • चंद्रपूर शहरात बरसला आज दुपारी मुसळधार पाऊस!

114

Chandrapur city@ news
• चंद्रपूर शहरात बरसला आज दुपारी मुसळधार पाऊस!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: ब-याच दिवसांनंतर आज सोमवारला दुपारी १:३०वाजता चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस बरसला.या पावसामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही वेळ कमी झाली होती.विजेचा कडकडाटासह हा पाऊस बरसला !या पावसामुळे वातावरणात किंचितसा थंडावा निर्माण झाला आहे.हे वृत्त लिहीपर्यत पावसाची रिमझिम सुरुच होती.