Home Breaking News Pune city@news • राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार साठी प्रस्ताव पाठवा : आकाश...

Pune city@news • राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार साठी प्रस्ताव पाठवा : आकाश पुजारी यांचे आवाहन

81

Pune city@news
• राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार साठी प्रस्ताव पाठवा : आकाश पुजारी यांचे आवाहन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

पुणे:श्री महादेव आण्णाप्पा पुजारी शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा यांच्याकडून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता, (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनि, डिजिटल मीडिया) युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्रामविकास अधिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस असेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा विशेष गौरव महासंमेलन आयोजित केलेला आहे.

आपण वरील क्षेत्रात काम करीत असेल तर आपला प्रस्ताव दि. 25 सप्टेंबर 2023 पूर्वी फोटोसह व अल्प परिचय पत्रामध्ये योग्य कागदपत्रासह आपला प्रस्ताव ऑनलाइन मुख्य आयोजक आकाश पुजारी मो. व व्हॉट्सॲप नंबर 9561643929 , 8888545991 या संपर्क नंबरवर पाठवावा. अधिक माहितीसाठी रणजीत थोरबोले मो.8830691166, घरत भरत (मुंबई) मो.9158075583, आप्पासो तांबे (फलटण) मो.9096637416 , संतोष पांढरे(माढा तालुका), मो.9623545743 , गणेश देशमुख मो.9219601902, विश्वास माने साहेब (ठाणे) मो.8446955761 , रामचंद्र कचरे (पुणे) मो.8451832448, सुनील डंगाणे (दौंड) मो.9860990591, राज माने (माळशिरस) मो.8446437099, महेश कानतोडे (करमाळा) मो.7038601901, मदन रेनगडे मो.9763027014. यांचेशी देखील संपर्क करून प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
◻️🔸पुरस्काराचे स्वरूप असे राहिल◻️🔸

1.सन्मानचिन्ह
2.ट्रॉफी
3.सन्मानपत्र
4.शाल + श्रीफळ
5.पुरस्कार विशेषांक -आपला परिचय सह-