Home Breaking News सुप्रसिद्ध जगविख्यात कवयित्री कु.अर्चना सुतार या “राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय गौरव सन्मान...

सुप्रसिद्ध जगविख्यात कवयित्री कु.अर्चना सुतार या “राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय गौरव सन्मान 2023” ने सन्मानित

531

सुप्रसिद्ध जगविख्यात कवयित्री कु.अर्चना सुतार या “राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय गौरव सन्मान 2023” ने सन्मानित

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

सुप्रसिद्ध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कृत तसेच वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर,समाजशील,जगविख्यात कवयित्री,लेखिका तसेच शिक्षिका कु.अर्चना दिलीप सुतार यांना नुकत्याच झालेल्या 2 ऑक्टोंबर 2023 च्या गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना याच उल्लेखनिय
सामाजिक कार्याबद्दल 2023 चा “एकता फाउंडेशन संघटन” कडून “राष्ट्रपिता महात्मा गांधी गौरव सन्मान 2023″ने सन्मानित करण्यात आले.तसेच “संजरी फाउंडेशन” कडूनही “भूतपूर्व प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीजी” नावाने सन्मानपत्र (२०२३ )बहाल केले आहे.अर्चना सुतार या लेखिका तसेच कवयित्री आहेत पेशाने शिक्षिका आहे. त्यांनी आजवर अनेक सामाजिक कविता करून समाजमनावर कवितांचे अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या कविता लेखन माणसात प्रसिद्ध असून समाजाला त्यांच्या कविता अभिप्रेत आहेत. आजवर अनेक त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यातीलच हे दोन पुरस्कार 2023 चे मिळालेले आहेत. या सन्माना बद्दल त्यांच्यावर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या अनेक सदस्यांनीही त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.