Home Breaking News •दिक्षा उर्फ सारीका तेली यांची जिल्हा दिव्यांग समन्वय समितीच्या खजिनदारपदी अविरोध निवड!

•दिक्षा उर्फ सारीका तेली यांची जिल्हा दिव्यांग समन्वय समितीच्या खजिनदारपदी अविरोध निवड!

64

•दिक्षा उर्फ सारीका तेली यांची जिल्हा दिव्यांग समन्वय समितीच्या खजिनदारपदी अविरोध निवड!

चंद्रपूर:किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक महिला कार्यकर्त्या तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या एक सदस्य दीक्षा उर्फ सारीका तेली यांची सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग समन्वय समितीच्या खनिजदारपदी अविरोध नुकतीच निवड झाली आहे.
या निवडीचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे नागपूर, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, अकोला सहज सुचलं महिला हक्काचं व्यासपीठच्या संयोजिका प्रांजल रायपुरे, नागपूरच्या कवयित्री वैशाली राऊत , पाचवडच्या अर्चना सुतार, चंद्रपूरच्या सीमा पाटील,सोनाली इटनकर, सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे, चंद्रपूर गडचिरोली जिल्हा सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक, रिना तेलंग, बल्लारपूरच्या प्रणाली चव्हाण, बंगलोरच्या अभियंता भावना मोडक, हैद्राबादच्या श्रूतिका नन्नावरे, जेष्ठ साहित्यिक विजया तत्वादी, मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे, भद्रावतीच्या महिला कार्यकर्त्या किर्ती पांडे, रजनी रणदिवे, चिमूर नेरीच्या अनिता क-हाडे, माया नन्नावरे, सावलीच्या छाया चिमडल्यावार, चंद्रपूर तुकुमच्या मंथना नन्नावरे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे व दीक्षा तेली यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.