Home Breaking News Ballarpur city@ News •ठाणेदार आसिफराजा शेख यांची बदली

Ballarpur city@ News •ठाणेदार आसिफराजा शेख यांची बदली

188

Ballarpur city@ News
•ठाणेदार आसिफराजा शेख यांची बदली

सुवर्ण भारत शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : बल्लारपूर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांची बदली झाली आहे. शहर चे जांबाज पोलीस निरीक्षक म्हणून ख्याती प्राप्त आसिफराजा शेख यांची रामनगर पोलीस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून बदली झाली आहे.

बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे ५ फेब्रुवारी रुजू झाले होते. त्यांनी त्यांच्या ६ महिन्याच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर वचक निर्माण केले होते. त्यांच्या बदली ने नागरिकात रोष व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख कर्मचाऱ्यांत लोकप्रिय होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची बदली करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक यांना दिले होते.