Home Breaking News Varora Taluka@ News •कु.डाली खोब्रागडेंचे होतेय सर्वत्र अभिनंदन!

Varora Taluka@ News •कु.डाली खोब्रागडेंचे होतेय सर्वत्र अभिनंदन!

316

varora taluka @news

•कु डॉली खोब्रागडे चे होतेय सर्वत्र अभिनंदन

वरोरा (चंद्रपूर):विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील मुळ रहिवाशी असलेले विनोद खोब्रागडे यांची कन्या कु.डाॅली खोब्रागडे हिने पहिल्यांदाच महाराष्ट्र स्टेट सहायक प्राध्यापकाची (SET) परीक्षा “इंग्रजी” विषयांमध्ये दिली व ती या परीक्षेत उत्तीर्ण देखील झाली.

या परीक्षेचा निकाल दि. ५ ऑगस्टला घोषीत झाला . सदरहु परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल डाॅलीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कु.डाॅली विनोद खोब्रागडे हिचे L.L.B.चे हे व्दितीय वर्ष असुन ती IAS च्या परीक्षेची तयारी करीत असल्याचे तिने एका भेटी दरम्यान या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.