Home Breaking News Chandrapur dist News •लैंगिक गुन्ह्या संबंधात दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई...

Chandrapur dist News •लैंगिक गुन्ह्या संबंधात दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा !

19

Chandrapur dist News

•लैंगिक गुन्ह्या संबंधात दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा !

चंद्रपूर: किरण घाटे

लैंगिक गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अशी मागणी चंद्रपूर जिल्हा पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या (डेमोक्रेटीक)वतीने नुकतीच करण्यात आली .
तद्वतच चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यां मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले .

निवेदन सादर करताना शिष्टमंडळात केंद्रिय झोनल सचिव हरिष सहारे पी पी आय (डी), महेंद्र खंडाळे , राजू अडकिने,नभा संदिप वाघमारे, वंदना गेडाम,शांता घुटके, देवानंद रायपूरे ,सेवकदास बरके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.