Home Breaking News Korpna Taluka News • उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धे मध्ये वनसडी

Korpna Taluka News • उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धे मध्ये वनसडी

91

Korpna Taluka News
• उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धे मध्ये वनसडी

सुवर्ण भारत: मनोज गोरे 
प्रतिनिधी, चंद्रपूर

कोरपना : दिनकर पाटील भोंगळे यांच्या बैलजोडीला प्रथम पुरस्काराचा मान देण्यात आला. द्वितीय पुरस्काराचा मान प्रदीप पोटवडे यांच्या बैल जोडीला तर तिसऱ्या क्रमांकाचा मान विजू उरकुडे यांच्या जोडीला मान देण्यात आला

        यावेळी शिवसेनेचे कोरपणा तालुकाप्रमुख राकेश राठोड भाजपचे नेते तिरुपती कन्नाके, भाजपचे नेते रामकृष्ण तुरांकर ,सुधाकर पाटील ताजणे, विठोबा चिंचोलकर, अरुण पाटील पिंपळकर, नारायण पा. कोल्हे, विजय उरकुडे, अजय मुनगिलवार, भास्करराव पिंपळकर, धनराज पोटवडे, अनिल खोके, मनोज पिंपळकर ,अमोल गौरकार ,भोसले पाटील, ज्ञानेश्वर काकडे, चेतन भोयर, मोहन बोढे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते