Home Breaking News विदर्भातील प्रख्यात जेष्ठ लेखिका विजया भांगे येत्या 8 ऑगस्टला भारतात परतणार !

विदर्भातील प्रख्यात जेष्ठ लेखिका विजया भांगे येत्या 8 ऑगस्टला भारतात परतणार !

138

विदर्भातील प्रख्यात जेष्ठ लेखिका विजया भांगे येत्या 8 ऑगस्टला भारतात परतणार !

चंद्रपूर- किरण घाटे

विदर्भातील जेष्ठ लेखिका विजया भांगे ह्या गेल्या 7 मार्चला अमेरिकेला गेल्या !
तिथे त्यांनी तीन महिण्याचा सहवासात अनेक ठिकाणी भेटी दिल्या!
येत्या 8 ऑगस्टला त्या भारतात परतत असल्याच्या त्यांच्या कुटुंबियांकडून आज सांगण्यात आले.
भांगे ह्या सेवानिवृत्त शिक्षिका असून आज पर्यंत त्यांचे साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान ठरले आहे.अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत.
अमेरिकेतून देखील त्यांनी लेखन कार्याला खंड पडू दिला नाही.हे विशेष!
वैदर्भिय वर्तमानपत्रातून भांगे यांनी लिखाण केले आहे.