Home Breaking News हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्या स्मृतिदिना निमित्त अनेकांनी...

हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्या स्मृतिदिना निमित्त अनेकांनी वाहिली आदरांजली!

64

हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्या स्मृतिदिना निमित्त अनेकांनी वाहिली आदरांजली!

चंद्रपूर- किरण घाटे

हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त चंद्रपूरात काल बंजारा समाजातील समाज बांधव प्रा.विश्वनाथ राठोड, अभियंता संजय राठोड सुदाम राठोड, नारायण चव्हाण,विजय राठोड,वसंत राठोड, नामदेव राठोड,मोहीत राठोड, जयदीप राठोड,विकास चव्हाण, शितल चव्हाण, नयना राठोड,वर्षा राठोड, कविता राठोड, जुही राठोड, अर्चना राठोड यांनी आदरांजली वाहत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.