Home Breaking News #Chandrapur • रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांचे केले मायाताई कोसरे व अधिवक्ता...

#Chandrapur • रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांचे केले मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी अभिनंदन!

136

#Chandrapur
• रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांचे केले मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांनी अभिनंदन!

सुवर्ण भारत:किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर : किनवटची प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाडगूरे यांनी नुकत्याच कोठारी स्थित रांगोळीने रेखाटल्या अप्रतिम चित्रांसाठी महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक सदस्य साक्षी वाडगूरे यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब साने गुरुजी व बाबा आमटे यांचे सुरेख चित्र रेखाटले होते.
दरम्यान साक्षी वाडगूरे यांना त्यांच्या हस्तकलेच्या उत्तम कामगिरीसाठी या पुर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

मूल तालुक्यातील जानाळा येथे पार पडलेल्या एका शानदार कार्यक्रमात त्यांना याच वर्षी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.