
चंद्रपूर – किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील एका प्रकरणात समाजसेविका चैताली आतराम यांनी चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची आज शुक्रवारला संध्याकाळला भेट घेत त्यांना एक लेखी निवेदन सादर केले.
त्यांनी लगेच त्यांच्या निवेदनाची दखल घेतली असल्याचे चैताली आतराम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
या भेटी दरम्यान पडोली येथील जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे हे उपस्थित होते.


