सहज सुचलं गृप मध्ये मुंबईच्या जेष्ठ साहित्यिक अनुराधा जोशी सहभागी!
चंद्रपूर -किरण घाटे
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृप मध्ये मुंब
ईच्या जेष्ठ व प्रख्यात साहित्यिक अनुराधा गोपाळ जोशी आज रविवारला सहभागी झाल्याची माहिती गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
दरम्यान जेष्ठ मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे, समाजसेविका मायाताई कोसरे, कवयित्री शैला चिमड्यालवार, साधना धकाते व रजनी रणदिवे यांनी अनुराधा जोशी ह्या सहज सुचलं परिवारात सामील झाल्याबद्दल त्यांचे स्वागत केले आहे.


