Home Breaking News महाराष्ट्र नाभिक सलून असोसिएशन बल्लारपूर–बामणी अध्यक्षपदी पप्पु जम्पलवार यांची नियुक्ती

महाराष्ट्र नाभिक सलून असोसिएशन बल्लारपूर–बामणी अध्यक्षपदी पप्पु जम्पलवार यांची नियुक्ती

156
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

महाराष्ट्र नाभिक सलून असोसिएशन बल्लारपूर–बामणी अध्यक्षपदी पप्पु जम्पलवार यांची नियुक्ती

तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष र वींद्र येसेकर, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र वाटकर तसेच गणेश वनकर (अध्यक्ष – जय जिवाजी क्रांती सेना, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपूर–बामणी येथील सर्व सलून व्यवसायिकांच्या सर्वानुमते पप्पुभाऊ जम्पलवार यांची महाराष्ट्र नाभिक सलून असोसिएशन बल्लारपूर–बामणी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी प्रदीप (काका) शर्मा, रवी कोत्तागट्टूवार, सदानंद नागतुरे, कृष्णा एनगंदलवार, सतीश नारायणदास, पंकज श्रीवास, मंगेश जांभुळकर, सुरेश गज्जला, मिथुन हनुमंते, गजानन चांदेकर, अशोक धांडे, सुधाकर फुलाभोगे, अमोल राजूरकर, शरद पाटील, शंकर वेगनल्यावार, पुरुषोत्तम कुकडपवार, श्रीकांत चौधरी, बादल लांडगे, अतुल चेंणेकर, स्वामी मेडपल्ली, अमोल चेंणेकर, मंगेश सूर्यवंशी, प्रमोद ठाकूर, नरेश एनगंदलवार तसेच इतर अनेक सदस्य उपस्थित होते.
नियुक्तीबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी पप्पु जम्पलवार यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या