Home Breaking News घुग्घुस येथील आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा

घुग्घुस येथील आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा

157

घुग्घुस येथील आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा

घुग्घुस  : आ.किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दि.६ एप्रिल २०२६ सोमवार रोजी जेष्ठ नेते मोठ्या संख्येने महिला कार्यकतै यांनी लोकप्रिय आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातून सर्वप्रथम मा. डाॅ.श्यामाप्रसाद मुर्खजी,दीनदयाल उपाध्याय व अटल बिहारी वाजपेयी प्रतिमेस द्विपजवलीत करून सामूहिक एकत्रित पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आ. किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनानुसार शहर अध्यक्ष संजय तिवारी म्हणटले की, भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रवादी राजकीय पक्ष आहे जो जागतिक मंचावर एक मजबूत, समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून भारत स्थापन करण्यासाठी वचनबद्ध आहे.

भारताला सक्षम राष्ट्र बनविण्याच्या उद्दीष्टाने, 6 एप्रिल 1980 रोजी नवी दिल्लीतील कोटला मैदान येथे झालेल्या कामगार अधिवेशनात भाजपची स्थापना झाली. पहिले अध्यक्ष श्री. अटल बिहारी वाजपेयी बनले. त्याच्या स्थापनेमुळे, भाजपाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि लोकांच्या हिताच्या विषयांवर बोलणी केली तेव्हा भारतीय लोकशाहीमध्ये जोरदार सहभाग नोंदविला आणि भारतीय राजकारणाला नवीन परिमाण दिले. बरेच भाजपात प्रवेश करण्यात आले विविध कार्यक्रम करण्यात आले.तसेच कार्यकर्त्यांनी ऐकमेकाना भाजपा दिवसाची घोषणा करीत अनेक नागरिकांचे मदत करू,त्यांच्या कामाला हात लावु ,त्यांच्या मदतीस जावु अशा विविध विषयांवर कार्यकर्ते बर संघटनात्मक चर्चा करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष घुग्घुस श्री.संजय तिवारी, महिला शहराध्यक्षा सौ.सुचिता लुटे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. संतोष नुने, नगरसेविका गट नेत्या सौ.मीना मोरपाका,भाजपा महामंत्री श्री.इमरान खान,भाजपा महामंत्री श्री. साजन गोहणे, स्वीकृत नगर सेवक श्री.निरीक्षण तांड्रा, नगर सेवक श्री. गणेश पिंपळकर, नगर सेविका सौ.मधु तिवारी, नगर सेविका सौ.चैताली सातपुते,श्री. लखण हिकरे, श्री.राजेश मोरपाका, श्री. अनिल बाम, श्री.राजकुमार गोडसेलवार,श्री.विनोद चौधरी,श्री. सूरज मोरपाका,श्री.बबलू सातपुते,श्री.मुन्ना लोडे,श्री.गणेश शेंडे,श्री.भगवान तेलंग,श्री.लक्ष्मण कलवल,श्री.जतन लक्काकुल्ला, श्री.जितू कुमारवार,श्री.महाकाली राजअन्ना,श्री.मनीष यादव,श्री. नंदकिशोर यादव,श्री.तरकेश्वर यादव,श्री.अजय यादव, श्री. स्वप्नील वाढई,श्री. राजेश घाटावार,श्री. राजू उंडेटि,श्री.श्याम टिगूतला, श्री.इरशाद शेख,श्री. श्रीकांत मिसाला,श्री.भानकिशोर माथंगी, श्री.राजेंद्र लुटे,श्री. चंद्रकांत पालावार, श्री.नवीन मोरे,श्री.रमण तांड्रा,श्री. समय्या कटकम,श्री. महेश बल्ला,श्री.नंदकूमार ठेंगणे,श्री.सुधीर गुंडेल्लीवार,श्री. मारोती पिंपळकर,श्री.विनोद लाटेलवार,श्री.ललित होकम,श्री. गोलू सानू, डॉ. बोबडे,श्री.गौरव ठाकरे, सौ.नितू चौधरी,सौ सुषमा सावे, सौ. उषा आगदरी, सौ.शीतल आत्राम, श्रीमती.अमिना बेगम,सौ. भारती सौदारी,सौ.राजमणी सौदारी,सौ.आशा भांडारकर,सौ. नितू जैस्वाल,सौ.सुनीता पाटील,सौ. वनिता निहाल,सौ.सुनंदा सौदारी,सौ.अंबिका सिह,सौ.ज्योति बावरे,सौ.सरिता ईसारफ,सौ. अल्का भांडारकर,श्रीमती. नालिनिताई होकम,सौ.सविता गोहणे,सौ.भावना धूपे,सौ.शारदा पोन्नाला,सौ.अनीता श्रीवास,सौ. रिता श्रीवास,सौ.चंद्रकला मत्ते,सौ. संध्या जकताप,सौ.गुलशन बानो,सौ.आमना राईन,सौ.जकरून बानो,सौ. नगमा शेख,सौ.ज्योति पाटील, अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.