Home Breaking News मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू मोडक व नलिनी आडपवार यांनी दिल्या...

मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू मोडक व नलिनी आडपवार यांनी दिल्या इंजिनिअर पूनम कोसरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!

105

मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, रंज्जू मोडक व नलिनी आडपवार यांनी दिल्या इंजिनिअर पूनम कोसरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना!

 

चंद्रपूर/नागपूर :

विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रात चौफेर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे यांच्या कन्या पूनम कोसरे यांचा आज वाढदिवस असून तो वाढदिवस आफ्रिकेत थाटात व उत्साहात संध्याकाळी साजरा होत आहे.
या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे,राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे रंज्जू मोडक मूल नगरीच्या समाजसेविका तथा नगरसेविका नलिनी आडपवार , विद्या पिंजरकर, शैला चिमड्यालवार, साधना धकाते, रजनी रणदिवे, प्रियंका चिताडे,मंगल मिसाळ, चंदा कामडी, अर्चना समर्थ, प्रा.राजश्री पाटील, प्रा.वैशाली राऊत , विजया भांगे,विजया तत्वादी, सरोज हिवरे लता हिवरे, वनिता झाडे, किरण साळवी, वैजयंती गहुकर सविता कोट्टी, संजीवनी धांडे, अंजली गुंडावार, पूजा पाटील, नयना झाडे, हिमानी वाकुडकर, स्नेहा मडावी, प्रेरणा सहारे, अर्चना आमटे, रजनी पोयाम, पुनम वासाडे, चैताली आतराम , समता बन्सोड, यांनी पूनम कोसरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.